¡Sorpréndeme!

“आज बोटं मोजताय, उद्या...”, मनसेचं पवरांना उत्तर | MNS | Sharad Pawar |

2022-09-22 22 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केलेल्या टीकेला आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे. विधीमंडळामध्ये आमदार निवडून आणण्याच्या मुद्द्यावरुन मनसेला लक्ष्य करणाऱ्या पवारांना पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनी पक्षाच्यावतीने उत्तर दिलं आहे.

#MNS #RajThackeray #SharadPawar #NCP #Rashtravadi #RajuPatil #UddhavThackeray #EknathShinde #RatanTata #PMCareFund #MaharashtraPolitics #HWNews